5 Comments
User's avatar
Utkarsha Naik's avatar

छान जमवलेस लिखाण शुभांगी. या सगळ्या ठिकाणी मी पण जाऊन आली आहे. त्यामुळे नव्याने एकदा फेरफटका मारला तुझ्याबरोबर. तुझ्या नजरेने परत या गोष्टी या जागा पाहिल्या आणि अनुभवल्या . खूप मस्त वाटलं

Expand full comment
Prachi  Sant's avatar

मस्तच जमलंय शब्दांकन.. नेहमीप्रमाणेच 😊

तुझ्यामुळे पुन्हा एकदा तुझ्या शब्दातून अमेरिका पाहायला मिळते आहे.. आणि फोटो बघून तर खरंच त्या रस्त्यावरून चालतोय असा फील येतोय...

पुढच्या लेखाची वाट बघतेय 😊

Expand full comment
Alka navare's avatar

मला पण मी अमेरिकेला गेले होते त्या दिवसांचीआठवण झाली आपले स्टॉक एक्सचेंज व इथलंcharging bul बघितलं की शुभांगी तू लिहल्याप्रमाणे आम्ही पण तिथे फोटो काढला होता व तो भाग मला खूप आवडला होता तिकडे खूप चहल पहल आहे आणि तू नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक भाग बघायला आकर्षित करतो तिथली चार्ल्स रिवर पण खूप आवडायची आम्हाला तू पोस्ट केलेले फोटो पण खूप सुंदर आले आहेत 👍👌🫡

Expand full comment
Shashank Parab's avatar

प्रवासी अनेक असतात.

जे नवीन जागी जातात, त्या जागा बघतात,

छायाचित्रण करतात आठवणी जपायला.

सुरवातीचे काही दिवस सोशल मीडियावर शेअर करतात आणि मग विसरून जातात.

पण त्या आठवणी जगणं, आणि त्यांचे अनुभवणे शब्दात मांडणे छान जमले तुम्हाला डॉक...

त्या पेक्षा तुमच्या लेखणीतून आमच्या मनात त्याचा अनुभव उतरवणे खूप सुंदर jaml.

मस्तच...

Expand full comment
madhuri jayant ghate's avatar

Liked this very much.remembered my visit there.

Expand full comment